Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान रॅलीस उत्साहात सुरुवात

कापड बाजार येथे पथनाटय केले सादर

0 7 6 9 4 3

राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान रॅलीस उत्साहात सुरुवात

कापड बाजार येथे पथनाटय केले सादर

प्रतिनिधी : धीरज लांडगे

अहिल्यानगर : हिंद सेवा मंडळाचे मेहेर इंग्लिश स्कूल आणि अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल आयोजित राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री . अमोल भारती आणि कोतवाली पोलिस स्टेशन चे पोलिस अधिक्षक प्रताप दराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आले . सदर अभियान दि . १३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे .

यानिमित्त कोतवाली पोलिस स्टेशन येथुन रॅली काढण्यात आली . यात जुना कापड बाजर येथे अमली पदार्थ विरोधी पथनाटय सादर करण्यात आले . विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता . आकर्षक रॅलीने नगरकरांचे लक्ष वेधुन घेतले .

सदर रॅलीमध्ये सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे