ब्रेकिंग
एकनाथ सोन्याबापु मुंगसे कालवश
0
7
9
8
9
8
एकनाथ सोन्याबापु मुंगसे कालवश
बालाजी देडगाव / प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील श्री शेत्र बालाजी देडगाव येथील एकनाथ सोन्याबापू मुंगसे वय वर्ष 35 यांचे अपघाती निधन झाले यांच्या पक्षात दोन मेहुणे दोन बहिणी दोन मुले पत्नी व आई वडील असा मोठा परिवार आहे देडगाव येथील प्रगत शेतकरी सोन्याबापु अण्णा मुंगसे यांचे चिरंजीव होते .
0
7
9
8
9
8


