लोकनेते पोपटराव बनसोडे यांचे कॅलेंडर प्रकाशन सोहळा शिर्डी येथे संपन्न
लोकनेते पोपटराव बनसोडे यांचे कॅलेंडर प्रकाशन सोहळा शिर्डी येथे संपन्न
एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी
लोकनेते पोपटराव आनंदा बनसोडे यांचे कॅलेंडर प्रकाशन सोहळा शिर्डी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रकाशनासाठी शिर्डीचे DYSP श्री वामने सर पोलीस स्टेशनचे पीआय रामकृष्ण कुंभारे साहेबशिङी वाहतूक चे पी आय देशमुख साहेब राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गलांडे साहेब साई मंदिरची पोलीस निरीक्षक माळी साहेब देशमुख साहेब घोटेकर साहेब तसेच राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे संदीप भाऊ सोनवणे आर पी आय जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे राष्ट्रवादी शिर्डी शहराध्यक्ष दीपक गौंदकर चेअरमान विठ्ठल पवार नाना भाऊ त्रिभुवन किशोर दंडवते राम गागरे दुर्गा अण्णा कोराळे चे सरपंच अमोल झिंजुर्डे आकाश शेजवळ बापूसाहेब चिंधे सचिन धापटकर गणेश मुंडलिक गणेश ढगे केदार जोशी जितू दिवे अमोल वाघमारे जॉन त्रिभुवनराहुल पोपटराव खरात लक्ष्मण झाडे राहुल फुंदे दत्तू खोशे सतोष धुळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हॉटेल साई संगम येथे कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा मोठा उत्साहात पार पडला .