ब्रेकिंग
बारामती च्या अमोल भगत चि इंग्लंड च्या 20 व्या कीनॉ लहु चित्रपट महोत्सव मध्ये परीक्षक म्हणून निवड

0
3
9
0
4
2
बारामती च्या अमोल भगत चि इंग्लंड च्या 20 व्या कीनॉ लहु चित्रपट महोत्सव मध्ये परीक्षक म्हणून निवड
राहुरी जावेद शेख
शेतकरी कुटुंबातील अमोल बरेच वर्षे भारतात तसेच जगभरातील चित्रपट महोत्सव साठी परीक्षक म्हणून कार्य करीत आहे. इंग्लंड मधील मँचेस्टर शहरात होणाऱ्या 20 व्या कीनॉ लहु चित्रपट महोत्सवात काम करून आजवर त्याने 60 हून अधिक चित्रपट महोत्सव चे परीक्षक म्हणून काम करून भारत देशा चे नाव जगात अव्वल स्थानी ठेवले आहे .अमोल चे हे योगदान कौतुका स्पध् आहे .
0
3
9
0
4
2