ब्रेकिंग
ज्ञानदेव गंगाराम कुसळकर (गुरुजी) कालवश
0
7
6
9
3
7
ज्ञानदेव गंगाराम कुसळकर (गुरुजी) कालवश
वाळकी / प्रतिनिधी (दादासाहेब आगळे)
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील आदर्श शिक्षक कै.ज्ञानदेव गंगाराम कुसळकर (गुरुजी) यांचे २३ जुलै रोजी पहाटे ३:४५ मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले असुन त्यांचे मृत्यूसमयी वय ५८ होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर गुंडेगाव येथील शुढळा नदी तीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
0
7
6
9
3
7



