ब्रेकिंग
प्रफुल्ल रामचंद्र लाटणे यांना समाज भूषण पुरस्कार जाहिर

0
3
9
0
2
1
प्रफुल्ल रामचंद्र लाटणे यांना समाज भूषण पुरस्कार जाहिर
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
नालेगाव येथील श्री देवांग कोष्टी पंच मंडळ अहिल्यानगर चे अध्यक्ष श्री . प्रफुल्ल रामचंद्र लाटणे यांना अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळा तर्फे उल्लेखनीय कामगिरी बद्दल समाज भूषण पुरस्कार जाहिर झाला असून या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे . हा कार्यक्रम दि . १६ मार्च रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात संपन्न होणार आहे .
श्री देवांग कोष्टी पंच मंडळ, महिला उत्सव समिती तर्फे तसेच सर्व समाज बांधवांच्या वतीने आणि एस डब्ल्यू न्यूज टीमच्या वतीने प्रफूल्ल लाटणे यांचे खुप खूप अभिनंदन तसेच भावी वाटचालीस खूप खुप शुभेच्छा .
0
3
9
0
2
1