
0
7
6
9
3
7
शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा निर्णय
दोन लाखांपर्यंत पीककर्ज घेताना संपूर्ण तारण शुल्क माफ
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने शेतकरी हिताचा महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला. एक जानेवारी २०२६ पासून बँकेकडून २ लाखांपर्यंत पीक कर्ज घेताना लागणारे संपूर्ण तारण शुल्क शेतकऱ्यांसाठी माफ करण्यात आले. राजपत्र जारी झाले आहे.
या निर्णयामुळे कर्जप्रक्रियेतील आर्थिक ओझे कमी होणार असून शेतकऱ्यांना सुलभ, सन्मानजनक पद्धतीने कर्ज उपलब्ध होईल.

0
7
6
9
3
7



