Breaking
ब्रेकिंग

व्यसन – एक काळोख –

0 8 9 7 9 7

व्यसन – एक काळोख –
================

*ओठांवर क्षणिक, आयुष्यभराची खंत,*
*मावा-गुटखा देतो मृत्यूचीच भ्रांत।*
*तरुणाईच्या स्वप्नांना लागले ग्रहण,*
*व्यसनाच्या विळख्यात गुदमरते जीवन।*

*आईचा आक्रोश, वडिलांचे कष्ट,*
*व्यसनापायी सारे होते नष्ट।*
*पैसा जातो, जाते आरोग्य सारे,*
*उरतो फक्त काळोख, दुःखाचे वारे।*

*वेळीच थांबा, हीच खरी वेळ,*
*व्यसन सोडा, जीवन करा निर्मळ।*
तरुणाईला वाचवण्याची हाक देतो आज,  अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे यांचा हाच आवाज!

 

= शब्द रचना=
प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे
भ्रमण ध्वनी=९६०४७९७३१६

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 7 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे