ब्रेकिंग
अमळनेरचा दादू भगत बनला श्री महंत हरिहरा नंदगिरी महाराज
कुंभमेळ्यात आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यात दिला अभिषेक
0
3
9
0
3
0
अमळनेरचा दादू भगत बनला श्री महंत हरिहरा नंदगिरी महाराज
कुंभमेळ्यात आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यात दिला अभिषेक
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर : येथील दादू भगत ला आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर आचार्य लक्ष्मीनारायणजी त्रिपाठी यांच्या आदेशाने आखाड्याचे उपाध्यक्ष पार्वती नंदगिरी महाराजांनी अमळनेर येथील दादू भगत यास किन्नर आखाड्याची श्री महंत पदवी बहाल करण्यात आली असून त्यांना अभिषेक देऊन त्याचे नामकरण श्री महंत हरीहरा नंदगिरी महाराज उर्फ दादू भगत असे करण्यात आले आहे. दादू भगत यांचे खान्देश सह गुजरात मध्ये भक्त आहेत. या पदवी ने त्यांच्या भक्तांमध्ये आनन्द पसरला आहे
0
3
9
0
3
0