विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च हा राज्य सरकार पुरवणार मुलींना एक रुपया देखील शाळेत अथवा काॅलेज ला देण्याची गरज नाही पण वास्तविक पाहता तसं नाही – – दिपक पाटील
विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च हा राज्य सरकार पुरवणार मुलींना एक रुपया देखील शाळेत अथवा काॅलेज ला देण्याची गरज नाही पण वास्तविक पाहता तसं नाही – – – महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन चे जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील
महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन च्या राज्य अध्यक्षा शुभांगी ताई पाटील या राज्य स्तरावर पाठपुरावा करणार
प्रतिनिधी : पंकज पाटील
जळगाव :- महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांना विद्यार्थीनींन कडून शालेय शिक्षणासाठी लागणारी फी घेत असल्याची माहिती समोर आली दिपक पाटील यांनी ताबडतोब त्या विषयावर माहिती मिळवली. महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनीना शैक्षणिक खर्च हा राज्य सरकार पुरवणार मुलींना एक रुपया देखील शाळेत अथवा काॅलेज ला देण्याची गरज नाही पण वास्तविक पाहता ते तसं नाही. सरकारने फक्त जीआर काढला असून त्याची अंमलबजावणी शाळांना परी पत्रक दाखल केले नाहीत. विनाअनुदानित शाळा अथवा काॅलेज त्यांना लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी वरून च ते करत असतात त्यांना एक रूपया देखील शासनाकडून येतं नाही म्हणून विद्यार्थीनींनी आपला गैरसर्भम दूर करावा लवकरच महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन च्या राज्य अध्यक्षा शुभांगी ताई पाटील या राज्य स्तरावर पाठपुरावा करतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी दिली आहे.