Breaking
ब्रेकिंग

अज्ञात व्यक्तीकडून इसमाची फसवणूक

0 3 9 0 1 9

अज्ञात व्यक्तीकडून इसमाची फसवणूक 

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :-अमळनेर शहरात 12:30 वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालया जवळील गेट जवळ असलेल्या झाडाखाली अज्ञात इसम त्यांचे गाव नाव काहीच माहीत नाही उंच असलेला तोंडाला मास्क लावुन, रुमाल बांधलेला, पांढऱ्या रंगाचे फुलशर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेला इसम याने माझ्या अंगावर परिधान केलेले होते. तर त्याने दागिने समोरील पत्नी व पतीचा दोघांचा विश्वास संपादन करून, ठकबाजी करुन फसवणुक केली.समोरील व्यक्तीच्या ताब्यातील  सोन्या चांदीचे दागीने तसेच मोबाईल फोन व अर्बन बँकेचे दोन पासबुक असे भगव्या रंगाची पिशवी घेवुन निघुन गेला आहे. म्हणुन  त्याचे विरुध्द फिर्याद दिली आहे.    
  

पुढील तपास अंमलदार पोहेका 3162 विजय भोई करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे