Breaking
ब्रेकिंग

शरद शामराव तायडे यांची जळगाव महापालिका नगरसेवक पदी बिनविरोध निवड

0 8 9 8 1 9

शरद शामराव तायडे यांची जळगाव महापालिका नगरसेवक पदी बिनविरोध निवड

एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क

जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये आज एप्रिल २०२६ रोजी शरद शामराव तायडे उर्फ शरद आबा यांची जळगाव महापालिका नगरसेवक पदाकरता बिनविरोध निवड झाली आहे .

शरद तायडे यांच्या बिनविरोध निवडीमुळे सर्व राजकिय सामाजिक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून माननीय तायडेजी लवकरच प्रभागातील जनतेशी संपर्क साधतील असे जळगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महानगर कार्यालय प्रमुख संजय देवराम सांगळे जळगाव यांनी सांगितले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 8 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे