करमाळ्यातील देवीचा माळ येथील श्री जगदंबा कमला भवानी मूक-बधिर शाळेतर्फे 26 जानेवारी चे अवचित साधुन डॉक्टरांचा सत्कार
करमाळ्यातील देवीचा माळ येथील श्री जगदंबा कमला भवानी मूक-बधिर शाळेतर्फे 26 जानेवारी चे अवचित साधुन डॉक्टरांचा सत्कार
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २७/ 26 जानेवारी प्रजास्त्ताक दिनाचे औचित्य साधून करमाळा येथील कर्तव्य दक्ष सजातील नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सर्वच डॉक्टर बांधवाचा सत्काराचा कार्यक्रम श्री जगदंबा कमला भवानी मूक बधीर शाळा श्री देवीचा माळ करमाळा या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हर्षवरदन माळवदकर साहेब व माळवदकर मॅडम यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार कारण्यातआला.
या वेळी काळे सर यांनी शाळे विषयी विविध माहिती दिली व माळवदकर मॅडम यांनी शाळेच्या नियोजना बाबत विशेष समाधान व्यक्त केले. व सर्वाना प्राजकसांत्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमसाठी मुख्यद्यापक काळे सर, मेहेर सर, सर्वशिक्षक, विदयार्थी कर्मचारी इं. उपस्थित होते.