Breaking
ब्रेकिंग

अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग 16 मधे नगराध्यक्षांच्या हस्ते BSC पावडर फवारणीची सुरवात

0 8 6 5 1 0

अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग 16 मधे नगराध्यक्षांच्या हस्ते BSC पावडर फवारणीची सुरवात

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- वातावरण बदला मुळे डांसाचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, टायफाईड इ.आजार पसरू नये याकरिता मा.आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांन मार्फत BSC पावडर फवारणीची सुरूवात करतांना अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परिक्षित बाविस्कर सोबत नगरसेविका निलिमा पाटील नगरसेवक महेश देशमुख तसेच आरोग्य सभापती प्रा.रामकृष्ण पाटील सह रवि पाटील, कपिल पाटील, संजय पाटील, रोहित तेले, महेश पाटील, प्रविण महाजन, विजय वाणी, किशोर सैंदाणे, विजय चौधरी, भास्कर भावसार मूकादम समाधान केदार सह इ.नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते या कामासाठी विशेष सहकार्य मुख्याधिकारी गणेश शिंदे, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, संतोष माणिक यांचे लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे