Breaking
ब्रेकिंग

श्री कमलादेवी मंदिरास भुजबळ व देसाई परिवाराकडून देणगी अर्पण

0 7 6 9 4 2

श्री कमलादेवी मंदिरास भुजबळ व देसाई परिवाराकडून देणगी अर्पण

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १७/ श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास १ वर्षापासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून श्री सुमित बापुसाहेब भुजबळ रा. अहिल्यादेवी नगर यांचे कडून २७००१/_ (सत्तावीस हजार एक रुपये) देणगी आज रविवार दिनांक १५.१२.२०२४. रोजी प्राप्त झाली आहे. तसेच श्री चंद्रकांत देसाई रा. अकलूज यांच्याकडून रुपये १००० (रु. एक हजार) देणगी प्राप्त झाली आहे. या निमित्त त्यांचा सत्कार श्रीजगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून व्यवस्थापक अशोक गाठे यांनी सत्कार केला.

या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णध्दाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.

संपर्क अशोक गाठे:-
मो. नंबर ९४०४७०८९२४

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे