Breaking
ब्रेकिंग

जिल्हा वाचनालय संस्था या संस्थेवर संचालक तथा विश्वस्त म्हणून प्राध्यापक बाबासाहेब शेलार यांची निवड

0 3 9 0 3 6

प्रतिनिधी : जावेद शेख

अ.नगर जिल्हयातील 514 शासनमान्य ग्रंथालय व शेकडो इतर ग्रंथालय यातून श्रीरामपूर तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक बाबासाहेब शेलार यांची निवड करण्यात आली आहे.
वाचन चळवळ गतिमान व्हावी ग्रंथालय सुसज्ज होऊन वाचनाने लोकांची मने निर्मळ व्हावी तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचनातून सत्य त्यांना समजावे व्हाट्सअप युनिव्हर्सिटीमधून त्यांनी बाहेर यावे यासाठी जिल्हा ग्रंथालय संघ काम करत आहे जिल्हा ग्रंथालय संघाने आजवर अनेक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहेत वाचन चळवळ वाढावी यासाठी जिल्ह्यातील हा एकमेव अधिकृत ग्रंथालय संघ आहे आणि या संघावर संचालक म्हणून शेलार यांची निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्राध्यापक शेलार यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दिलेला आहे बेलापूर खुर्द मध्ये जागृती प्रतिष्ठान व सार्वजनिक वाचनाच्या माध्यमातून ते सामाजिक व वाचन चळवळ चालवतात.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे