Breaking
ब्रेकिंग

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

0 4 0 4 1 0

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- दिनांक 28 फेब्रुवारी विज्ञान दिनाचे चे औचित्य साधून वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रकारचे प्रयोग सादर केले.
यात Salt water Experiment (पाणी +मिठ प्रयोग ), Sugar Water Rainbow Experiment ( साखर +पाणी इंद्रधनुष्य प्रयोग ), Day night model ( दिवस रात्र वर्किंग प्रयोग ), Water purification model (पाणी शुद्धीकरण प्रयोग ) या प्रकारे अनेक प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी सादर केले. आपल्या मुलांचे प्रोजेक्ट पाहण्यासाठी पालक , नातेवाईक विज्ञान मेळाव्यात सहभागी झाले.

हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रज्ञा पाटील मॅडम, कुंजल पाटील मॅडम, मयुरी चौधरी मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम, विजय चौधरी तसेच ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर, सखाराम पावरा, उमेश पाटील, राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे