शिवाजीनगरच्या बार्शी कॉलनीतील साफसफाईचे काम लगेच मार्गी लागलं*
दिपक बांदल यांची कार्यतत्परता ; यामुळे प्रशासनाने दखल घेतली*

*शिवाजीनगरच्या बार्शी कॉलनीतील साफसफाईचे काम लगेच मार्गी लागलं*
*दिपक बांदल यांची कार्यतत्परता ; यामुळे प्रशासनाने दखल घेतली*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव : जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर मधील बार्शी कॉलनी मधील नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी विजय बांदल शिवसेना विभाग प्रमुख नात्याने यांना बोलावण्यात आले होते.त्यांनी
नागरिकांच्या समस्या लक्षात घेता लगेच फोन लावून संबधित अधिकारी बेंडवाल साहेबांनी बोलवुन तत्काळ पाहणी करून लगेच आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ साफसफाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार सर्व छत्रपती शिवाजी नगर परिसर स्वच्छ करण्याच काम सुरु झाले व सर्व परिसर स्वच्छ झाला व यांनतर नागरिकांनी शिवसेना प्रमुख दिपक बांदल
यांचे आभार मानले.दिपक बांदल यांनी साफसफाई कर्मचारी यांनी चांगले काम केल्यांचे कौतुक देखील केले.साफसफाई कर्मचारी जशी जबाबदारी तसे नागरीकांनी देखील साफसफाई ठेवणे गरजेचे आहे.असे त्यांनी सांगितले त्यावेळी उपस्थित कॉलनीतील नागरिक तसेच महिला वर्ग उपस्थित होते.किरण जाधव. भूषण कोष्टी. दिनेश सोनार. यशवंत कोतवाल. दीपक आलोने. प्रभूलाल लोहार चंदू देवरे. गोविंद लोहार. दीपक पाटील. छोटू गवळी. कार्तिक सोनवणे. अनिल गवळी. निलेश पाटिल .देवेंद्र शेळके. अक्षय चव्हाण. हर्षदा गवळी. ऋषी उनवणे .आनंद गवळी.*इत्यादी नागरिकांची व महिलांची उपस्थिती होते.