*उ.बा.ठा. उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांच्या विचारां शिवाय दिपक पाटील कोणत्याच पक्षांची जबाबदारी घेणार नाहीत ?

*उ.बा.ठा. उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांच्या विचारां शिवाय दिपक पाटील कोणत्याच पक्षांची जबाबदारी घेणार नाहीत ?
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : उ.बा.ठा. उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांच्या विचारांन शिवाय मी कोणत्याच पक्षांची जबाबदारी घेणार नाही दिपक पाटील वाघोदे ता. अमळनेर खरंतर मी जयवंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट यांच्या भेटीसाठी जात आहे परंतु ही भेट काही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक चर्चा अथवा मुद्यांवर असणार आहे. मला बरेच आजी माजी पदाधिकारी लोक सांगत आहेत की आपण पक्ष स्वीकारू नये. खरंतर मी पक्ष हा फक्त शुभांगी ताई पाटील यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतरच मी पक्षांची जबाबदारी घेणार ही भेट फक्त जयवंत पाटील तथा डॉ. तुषार संनसे यांच्या शी होणार आहे परंतु यात पक्ष प्रवेश चा विषय नसेल. अशी माहिती महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी दिली .खरंतर माझ्यावर अनेक लोकांच जिव्हाळा भरून प्रेम आहे हे मला आताचं समजलं मी विद्यार्थ्यांसाठी च काम करेल मी अजून तसं काही करणार नाही पंचायत समिती चा विषय ही आपण चालूच ठेऊ तुमची साथ अशीच असली तर अपक्ष देखील आपण लढू परंतु आपण मनात शंका ठेऊ नये मी आपलाच बांधील राहील अशी कडकडीची माहिती दिपक पाटील यांनी दिली .