ब्रेकिंग
मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते पल्लवी जयेश बडगुजर यांचा सत्कार संपन्न
पल्लवी बडगुजर यांची न्यायाधीश पदी नियुक्ती

0
3
9
0
2
7
मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते पल्लवी जयेश बडगुजर यांचा सत्कार संपन्न
पल्लवी बडगुजर यांची न्यायाधीश पदी नियुक्ती
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
चोपडा :- चोपडा येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा – स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे
पालकमंत्री मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील श्री गोपाल बाबुराव चव्हाण यांची मुलगी ताईसो पल्लवी जयेश बडगुजर हिची न्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला, अभिनंदन केले व उत्तम सेवा होवो शुभेच्छा दिल्या त्यावेळी सोबत परिवारातील वरीष्ट सदस्य तसेच *दोडे गुर्जर संस्थान संचालक श्री डी बी आबा पाटील, श्री राधेश्याम पाटील सर उपस्थित होते.
0
3
9
0
2
7