Breaking
ब्रेकिंग

आमदार संग्राम जगताप यांची सावेडी भागातील रॅली जल्लोषात …

0 3 9 0 8 3

प्रतिनिधी : शुभदा भिंगारदिवे

नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सावेडी गाव येथे भाजप शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांच्या वतीने जलोषा स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी सभापती कुमारसिंह वाकळे, आकाश दंडवते युवा नेते, किरण दंडवते भीमशक्ती संघटनेचे जिल्हा संरक्षण प्रमुख जयंत भिंगारदिवे, जिल्हाध्यक्ष आरपीआय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जयताई गायकवाड, सदाभाऊ भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे सामाजिक कार्यकर्ते आरपीआय, ऍडव्होकेट शुभम भिंगारदिवे, निर्मला जाधव, वैभव जाधव तसेच आदी पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे