0
3
9
0
6
1
काही चालक बस चालवताना करतात मोबाईलाचा वापर
प्रवाशांचा जीव धोक्यात
प्रतिनिधी :- पंकज पाटील
मालेगाव :- मनमाड ते भूसावळ येथुन मुक्कामी बस मालेगाव येथून मी पंकज पाटील प्रवास करताना.चालक बस चालवताना मोबाईलाचा वापर करुन प्रवाशांचा जीव धोक्यात. आज बस हि प्रवाशांचा सेवेकरीता असताना असा प्रकार घडत असेल तर प्रवाशी कोणावर विश्वास
ठेवणार. अशा प्रकारामुळे अनेक प्रकारचे अपघात घडत असतात. तरी चालकांना बस चालवताना मोबा
ईलचा वापर करू नये अशी समज दिली पाहिजे.अन्यथा कार्यवाही करावी.
बस हि जनसेवेकरीता ओळखली जाते. अशा घटना घडत असतील तर प्रवाशी कोणावर भरोसा विश्वास ठेवतील. तरी बस प्रशासनाने यांची दखल घ्यावी.
0
3
9
0
6
1