Breaking
ब्रेकिंग

भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रप्रेमी यांच्या वतीने ‘ भव्य तिरंगा रॅली ‘ चे आयोजन*

0 3 9 0 6 1

*भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रप्रेमी यांच्या वतीने ‘ भव्य तिरंगा रॅली ‘ चे आयोजन*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांनो नमस्कार , दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा , अमळनेरयेथुन सुरवात होईल तरी भारतीय सुरक्षा दलांना अमळनेरकरांचे अभिवादन तसेच पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारत देश हा एकसंघ असून तो दहशतवाद खपवून घेणार नाही. भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रप्रेमी अमळनेरकर यांच्या वतीने ‘ भव्य तिरंगा रॅली ‘ चे आयोजन करण्यात आले असून जास्ती जास्त नागरिकांनी तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे ही आग्रही विनंती.रॅलीचे समारोप छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर अमळनेर येथे होईल आपले विनीत समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक अमळनेर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे