Breaking
ब्रेकिंग

अमळनेर येथे महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ याञा

0 3 9 0 6 1

अमळनेर येथे महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ याञा

 

अमळनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश आयोजित महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य मा.नरहरी झिरवाळ साहेब, कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.अँड.माणिकराव कोकाटे साहेब, मा.मंत्री मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य तथा आमदार अमळनेर विधानसभा मतदारसंघ मा.दादासो अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव मा.संजयजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अमळनेर मंगळग्रह मंदिर येथून सुरवात होणार आहे, तरी सर्वप्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी सरपंच, चेअरमन, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक मंडळ आदी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.वार- सोमवार दिनांक- 28 एप्रिल 2025
वेळ- सकाळी 8.00 वाजता
*ठिकाण- मंगळग्रह मंदिर अमळनेर.
महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रेचा मार्ग सुरवात- मंगळ ग्रह मंदिर अमळनेर – श्रीसंत सखाराम महाराज वाडी संस्थान- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा- सुभाष चौक- साने गुरुजी पुतळा- श्री शिवाजी महाराज नाट्यगृह- गलवाडे रोड – गलवाडे गाव- झाडी- भरवस- एकलहरे- बाम्हणे फाटा.बाम्हणे फाटा हून यात्रा धुळे जिल्ह्यात प्रस्थान करेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे