ब्रेकिंग
शरीर सौष्ठव चिपळूण रत्नागिरी मेन्स फिजिक्स स्पर्धेत आकाश वाजे याचा दुसरा क्रमांक
0
3
9
1
0
3
शरीर सौष्ठव चिपळूण रत्नागिरी मेन्स फिजिक्स स्पर्धेत आकाश वाजे याचा दुसरा क्रमांक
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
वेहेळे वाजे वाडीतील बॉडी बिल्डर रत्नागिरी जिल्हा चिपळूण तालुक्यात मध्ये आपलं नाव रोशन केलं कु.आकाश वाजे यांनी आदर्श क्रिडा आणि सामाजिक प्रबोधनी आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेत काल चिपळूण येथे पार पाडलेल्या रत्नागिरी मेन्स फिजिक्स स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून ९/२/२०२५ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी संघातून निवड झाली… आकाश याला पुढील वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्छा व अभिनंदन
0
3
9
1
0
3