Breaking
ब्रेकिंग

शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित “घे भरारी….तू आकाशी….”

विद्यार्थी व पालकांसाठी विशेष करियर मार्गदर्शन सत्र संपन्न ….

0 3 9 0 8 3

शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित “घे भरारी….तू आकाशी….”

विद्यार्थी व पालकांसाठी विशेष करियर मार्गदर्शन सत्र संपन्न….

प्रतिनिधी : राहूल फूंदे

या सत्राचे मुख्य मार्गदर्शक अजिंक्य खंडीझोड सर यांनी मुलांना योग्य करिअर करण्यासाठी मार्गदर्शन केले . करिअर कोणते निवडायचे आणि कसे करायचे या संदर्भात सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली . यादेखील पुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे असे दीपक गोदकर यांनी सांगितले .

……राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी घे भरारी या उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांमध्ये करिअर कसे करावे शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्या योगदान व भागीदारी कशी माहिती करावी व शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळणारे विविध स्पर्धात्मक परीक्षा स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी असे सर्व प्रकारचे मार्गदर्शन यावेळी पीजी नेट सिटी सर्व परीक्षांचे मार्गदर्शन करणार आहे असे श्री शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी सांगितले तसेच निलेश शिंदे यांनी देखील याविषयी माहिती दिली घे भरारी या उपक्रमातून शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी व करिअरमध्ये नवीन सुवर्णसंधी दहावी बारावी झालेल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करून आपले योग्य ते शिक्षणाचे संधी निवडून व योग्य त्या संधीचा फायदा घेण्यासाठी घे भरारी या उपक्रमाचे आयोजन करून सर्व विद्यार्थ्यांनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी योग्य तो पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी घे भरारी या उपकरणाच्या आयोजन करण्यात आले आहे असे निलेश शिंदे यांनी सांगितले .

०८/०६/२०२५ होटल विदिशा पैलेस शिर्डी
जेष्ठ नेते बाबासाहेब अप्पा कोते, रमेश भाऊ गोंदकर, संग्राम दादा कोते , निलेश दादा कोते , अमित दादा शेळके, शिर्डी शहर अध्यक्ष दिपक गोंदकर,युवक अध्यक्ष निलेश शिंदे, विद्यार्थी अध्यक्ष साई कोतकर, अनिल कोते, डॉ.सचिन गोंदकर, राहुल फुंदे, गंगाधर वाघ,निलेश सुरडकर उपस्थित होते…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे