Breaking
ब्रेकिंग

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था संयुक्त विद्यमाने बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम (BMS) प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन 

0 3 9 0 4 0

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था संयुक्त विद्यमाने बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम (BMS) प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन 

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे बजाज ऑटो लिमिटेड व टाटा Strive यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम (BMS) प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात संस्थेचे इलेक्ट्रिशियन व फिटर विभागातील प्रथम व द्वितीय वर्षातील 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून 30 विद्यार्थ्यांनी कोर्स पुर्ण केला. हा कोर्स पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांला बजाज कंपनी कडून प्रमाणपत्र, ट्राॅफी , बॅच बिल्ला असे बक्षीस संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या साठी बजाज मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम (BMS) प्रोजेक्ट को ऑर्डीनेटर सचिन करारे यांचे मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर, विजय चौधरी सर, यानी सहकार्य केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे