Breaking
ब्रेकिंग

श्री.जावेद सय्यद यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर

0 3 9 0 5 0

श्री.जावेद सय्यद यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर

राहुरी / नगर वृत्तसेवा : जावेद शेख

शिर्डी मध्ये दरवर्षी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार यामध्ये प्रतिष्ठेचा व सन्मानाचा पुरस्कार समजला जाणारा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कारासाठी आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील पत्रकार जावेद सय्यद सर यांना जाहीर करण्यात आला आहे या समितीचे अध्यक्ष श्री सुदामजी संसारे सर यांनी नुकतेच निवड झाल्याचे पत्र प्रदान करण्यात आले आहे जागतिक दर्जाचे तीर्थ क्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे साई च्या पद स्पर्शाने पवित्र व पावन झालेलया शिर्डीत आपण ओम साई विकास प्रतिष्ठान व बी. बी. सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. साई कला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार सोहळा. साई च्या पावन व पवित्र भूमित दिनांक १०. जानेवारी वार. शुक्रवारी ठिक. सकाळीच 10:00. वाजता शिर्डीत हॉटेल शांती कमल. नगर मनमाड रोड येथे भव्य व दिव्य आशा प्रसन्न व भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास ३६. प्रकारच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत किंवा केले आहे. आशा मान्यवरांना त्यांच्या कामाची पावती तसेच शाबासकीची थाप म्हणून त्यांचा साईकला गुणगौरव समाजभूषण पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप भव्य व दिव्य १५ इंच अशी डिझाईन केलेली ट्रॉफी एक गोल्ड मेडल फोटो फ्रेम केलेले मोठे सन्मानपत्र महाराष्ट्राची शान असलेला कोल्हापूरी मोठा फेटा शिर्डीची शान असलेली साई बाबा ची भगव्या रंगाची ओम साई लिहिलेली मोठी शाल गुलाबपुष्प सामुहिक स्वादिष्ट गोड भोजन आहे. हा पुरस्कार सोहळा कमीत कमी चार तास चालणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्यातील ३४ जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्या बाहेरील मान्यवर येणार आहेत. या पुरुस्कार सोहळ्याचे सर्वेसर्वा अध्यक्ष मा.श्री. सुदाम संसारे सर. उपाध्यक्षा वंदना गव्हाणे मॅडम, सल्लागार मा.डॉ. अजय वारुळे, सर. कार्याध्यक्ष, मा.श्री. राजेश काळे सर. सरचिटणीस. मा.श्री. संभाजी खैरे सर. सचिव, मा.श्री. मयूर शिंदे. सर सह सरचिटणीस, मा.श्री. समाधान बिश्चरे. सर. तसेच अभिनेत्री मा. मोहीनी आहेर मॅडम, मा. दर्शना रायजादे मॅडम, मा. प्रमिला डोनरे मॅडम, मा. पुजा मोरे. मॅडम, मा. सुवर्णा रंगारी डहाट मॅडम, मा. प्रिया उशिरे मॅडम. मा.तारा हाके मॅडम, मा. प्रिया डाखोडे मॅडम, मा जयश्री मावित. मॅडम, मा. ज्योत्स्ना करवाडे मॅडम, मा. विद्या ठाकुर मॅडम, मा. अर्चना परदेशी मॅडम मा. मेधा शिंपी मॅडम, मा. मंगला विरशिद, मॅडम,
मा. कांचन शिपमे मॅडम. मा.श्री. भरला शेठ. तसेच प्रसिध्दी प्रमुख मा. श्री. पांडुरंग मोरे. सर, मा.श्री. वजीर शेख सर, मा. दिपक गरुड सर, मा दतात्रय आठरे पाटील, मा श्रीराम विठ्ठल दुधभाते सर, मा सांख्ग महाजन सर आणि मुख्य संपादीका. मा. किरण वाघ मॅडम. तसेच पुरस्कार सोहळा समितीतील सर्व सदस्य या पुरस्कार सोहळ्या साठी विशेष परिश्रम घेत आहेत तरी या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास आपण सर्वांनी यावे आसे आव्हान मा.श्री सुदाम संसारे सर यांनी केले आहे. हा पुरस्कार सोहळा बरोबर १०. जानेवारी रोजी सकाळीच १०:०० वाजता सुरु होणार आहे याची नोंद घ्यावी या पुरस्कार सोहळ्यास सिने क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज व राजकीय क्षेत्रातील नामवंत नेते मंडळींच्या हस्ते व उपस्थितीत होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे