Breaking
ब्रेकिंग

डाॅ. सेल्स चे प्रदेश अध्यक्ष तुषार दादा संनसे लवकरच दिपक पाटील यांची भेट घेणार

0 3 9 0 8 2

डाॅ. सेल्स चे प्रदेश अध्यक्ष तुषार दादा संनसे लवकरच दिपक पाटील यांची भेट घेणार

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :-जळगाव जिल्हयातील अमळनेर तालुक्यातील वाघोदा येथील दिपक पाटील यांची भेट घेणार डाॅ. सेल्स चे प्रदेश अध्यक्ष.नुकत्याच राष्ट्रवादी शरद पवार गटातून गेलेले पदाधिकारी त्यानंतर लगेचच जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील याची भेट घेण्यासाठी डाॅ. सेल्स चे प्रदेश अध्यक्ष तुषार दादा संनसे अमळनेर  येणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.दिपक पाटील याची भेट घेऊन अमळनेर तालुक्यातील अनेक निवडणूकीत लक्ष वेधण्यासाठी अनेक चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  दिपक पाटील आता पक्ष स्वीकारणार का.? अनेक राजकीय वातावरण बदलू शकते. दिपक पाटील हे चांगलेच चर्चेत आल्याने आता अमळनेर तालुक्यातील चित्र बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच दिपक पाटील यांची भेट प्रदेश अध्यक्ष घेणार.
जळगांव जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे दिपक पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी वाघोदे ग्रामपंचायतीच्या निधीतील घोटाळे आणि विद्यार्थ्यांच्या व्यायाम शाळेच्या प्रकल्पाबाबत त्रासदायक बाबी समोर आणल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी भूमीपूजन झालेल्या व्यायाम शाळेच्या कामाची सुरुवात झाली नाही, याबाबत दिपक पाटील यांनी चिंता व्यक्त केली. दिपक पाटील यांची योजना आहे की, विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरच माहितीचा अधिकार (ठढख) अर्ज दाखल करणार आहेत. गोरगरीब मुलांची भरतीसाठी तयारी
करणे आवश्यक आहे, पण त्यांच्या सुविधांचा अभाव असून, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, असे दिपक पाटील म्हणाले.बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला प्रमुख शुभांगी ताई पाटील यांच्याशी चर्चा करतांना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व विविध भरतीसाठी लागणाऱ्या सुविधांचा पुरवठा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. दिपक पाटील यांचे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी विचार आणि त्यांच्या कार्यशक्तीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात आशा आणि बदलाची चाहूल लागली आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे