Breaking
ब्रेकिंग

अभेद्य गडकिल्ल्यांचा अटकेपार झेंडा!,भाजपा मध्य मंडळाच्यावतीने फटाके फोडून जल्लोष

0 7 6 9 4 3

अभेद्य गडकिल्ल्यांचा अटकेपार झेंडा!,भाजपा मध्य मंडळाच्यावतीने फटाके फोडून जल्लोष

नगर प्रतिनिधी : धीरज लांडगे

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना युनोस्कोमार्फत जागतिक वारसा स्थळ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल भाजपा मध्य मंडलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी
मयूर बोचूघोळ,सुहास पाथरकर,
प्रशांत मुथा, संतोष गांधी,बंटी डापसे, पंडित वाघमारे,बाळासाहेब भुजबळ,महेश गुगळे,दिपक देहेरेकर,सागर कासार, पियूष तावरे,बाळासाहेब खताडे, अनिल निकम,प्रकाश जोशी, हर्षल भोजने आदी मान्यवर उपस्थित होते.

मयूर बोचूघोळ म्हणाले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना युनोस्कोमार्फत जागतिक वारसा स्थळ दर्जा प्राप्त झाला ही बाब समस्त नगरकरांना अभिमानास्पद व भूषणावह आहे. छत्रपती शिवाजी महाराज तमाम जनतेचे नागरिकांचे दैवत आहे त्यांच्या किल्ल्याला मिळालेला दर्जा महत्त्वाचा आहे.

प्रशांत मुथा म्हणाले, प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने आनंदात असताना असून आम्ही राज्य शासनाचे या निमित्ताने अभिनंदन करत आहोत .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे