Breaking
ब्रेकिंग

‘स्नेहबंध’ तर्फे जागतिक रेडिओ दिनी आकाशवाणीला शुभेच्छा…

0 8 6 7 0 7

स्नेहबंध’ तर्फे जागतिक रेडिओ दिनी आकाशवाणीला शुभेच्छा…

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

“रेडिओ अँड क्लायमेट चेंज” जगात माहिती देणारे असंख्य स्रोत इंटरनेटने आपल्या पदरात टाकले. सोशल मीडियावर तर माहितीचा धुमाकुळ माजलेला असतो. मात्र आकाशवाणीकडे लोक अजूनही विश्वासू माध्यम म्हणून पाहतात. त्यामुळेच तंत्रज्ञानाने माहितीचे लाखो प्रवाह आणले तरीही रेडिओचं स्थान कुणीही घेऊ शकत नाही, हे निश्चित. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) जागतिक रेडिओ दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त अहिल्यानगर आकाशवाणीच्या अभियांत्रिकी प्रमुख श्रीमती मानसी गारुडकर, प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे व कर्मचाऱ्यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. यावेळी टुरिस्ट गाईड अमोल बास्कर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे