Breaking
ब्रेकिंग

दहिगाव मध्ये अल्पसंख्याक निधीतून दहा सौर हायमॅक्सचे लोकाअपर्ण…

0 3 9 0 3 2

दहिगाव मध्ये अल्पसंख्याक निधीतून दहा सौर हायमॅक्सचे लोकाअपर्ण…

नगर / विशेष प्रतिनिधी : शिवहरी म्हस्के

२६ जानेवारी औचित्य साधुन आज नगर तालुक्यातील दहिगाव मध्ये अल्पसंख्याक निधीतून सौर ऊर्जा हायमॅक्सचे आज लोकाअपर्ण झाले. गावीत सेवा सोसायटचे जेष्ठ संचालक राजेंद्र हंबडेॅ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सौर ऊर्जा हायमॅक्सचे आज लोकाअपर्णाचे काम झाले. या सौर हायमॅक्सचे मुळे लाईट असो किंवा नसो तरी आता लखलखाट होणार आहे. अल्पसंख्याक निधीतून पहिल्यांदा एवढा मोठा निधी आल्याने अल्पसंख्याक समाजातील नागरीक समाधान व्यक्त करत आहे. पहिला हायमॅक्सचे लोकाअपर्णाचे मुस्लिम कब्रस्तान मध्ये केले आहे. आता अंत्यसंस्कार साठी या ठिकाणी आता लाईट अडचण ठरणार नाही. त्यामुळे मुस्लिम समाजातील सर्वांनी लोकप्रतिनिधी कार्यकतेॅ समाधान व्यक्त करत आहे.
या अल्पसंख्याक निधी उपलब्धते साठी जेष्ठ आमदार शिवाजीराव कडीॅले, तसेच नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांचे सहकार्याने एकाच वेळी सौर ऊर्जा चे दहा नग दहिगाव गावा साठी दिले या सौर ऊर्जा हायमॅक्सचे पाठपुरावा जनसेवा परिवर्तन पॅनलचे माजी सरपंच सुनील म्हस्के, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक जयवंत शिंदे, ग्रामपंचायत गणेश हिंगे, जावेद शेख, राहुल पोटरे,श्री राम ट्रस्ट चे अध्यक्ष शिवहरी म्हस्के, ट्रस्ट उपअध्यक्ष मोहन निमसे,कोषाध्यक्ष बाबासाहेब बनकर,ॲड पोपट म्हस्के, अमीर शेख, रज्जाक शेख ..पापाभाई शेख ..रफिक शैक .वसीम शेख .महम्मद् शेख गणेश म्हस्के, संपत म्हस्के, आदी केला या वेळी आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे