Breaking
ब्रेकिंग

कु.वैष्णवी वाघ हिने (NSQF) मध्ये तृतीय क्रमांक पटकविल्याबद्दल जाहीर सत्कार !

0 8 6 7 0 7

कु.वैष्णवी वाघ हिने (NSQF) मध्ये तृतीय क्रमांक पटकविल्याबद्दल जाहीर सत्कार !

राहुरी तालुका जावेद शेख

शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थीनी कु. वैष्णवी राजेंद्र वाघ या विद्यार्थिनी ने इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनेस(NSQF) यामध्ये ८०.४६ टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला त्याबद्दल श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर साहेब यांचे हस्ते तीचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्रीसाईबाबा संस्थान औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिर्डी चे प्राचार्य. दुनाके सर,मार्गदर्शक पाटील सर, जांभुळकर सर, परदेशी सर तसेच अनेक शिक्षक वर्ग कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कु.वैष्णवी हीस प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य.दुनाके सर, पाटील सर, जांभुळकर सर, परदेशी सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तीच्या या यशाबद्दल विविध स्तरातून शुभेच्छा आणी अभिनंदन केले जात आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे