ब्रेकिंग
उत्कृष्ट खेळाडुंचा गोपाल वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान
0
3
9
0
5
0
उत्कृष्ट खेळाडुंचा गोपाल वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान
प्रतिनिधी : महेश कांबळे
वाडिया पार्क अहिल्यानगर येथे सुरु असलेल्या विजेता कप टूर्नामेंट मध्ये आजच्या क्रिकेट मैचेस मधे उत्कृष्ट खेळाडुंना पारितोषिक भाजपा चिटणीस गोपाल वर्मा यांच्या हस्ते देउन सत्कार करण्यात आले .
विजेता कप, दर वर्षी वाडिया पार्क अहिल्या नगर येथे क्रिकेट मैचेस भरवतात .
यावेळी अध्यक्ष हर्षल बोरा,उपाध्यक्ष अमोल शिंगी,विनीत बोरा, सेक्रेटरी पियुष लुंकड उपस्थित होते .फायनल विजेत्या संघाला पहिले बक्षीस 1 लाख रुपये असून दुसरे बक्षीस 71 हजार रुपये आहे .
0
3
9
0
5
0