Breaking
ब्रेकिंग

नुझीवीडू सिड्स लि. तर्फे मका पिकाविषयी एक चर्चा सत्र आयोजित

0 3 9 0 6 2

नुझीवीडू सिड्स लि. तर्फे मका पिकाविषयी एक चर्चा सत्र आयोजित

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- आज रोजी मारवाड, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे नुझीवीडू सिड्स लि. तर्फे मका पिकाविषयी एक चर्चा सत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमात “कॅप्सूल” व “क्रांती” या मका वाणांची सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामात या वाणांची लागवड करण्यासाठी पसंती दर्शवली. कंपनीच्या वतीने मका पिकाच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंतची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे