ब्रेकिंग
ओम पाटील याची जेईईमध्ये ९८.९१ टक्के गुण मिळवत यशस्वी भरारी
सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन...

0
3
9
0
6
4
ओम पाटील याची जेईईमध्ये ९८.९१ टक्के गुण मिळवत यशस्वी भरारी
सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन…
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
धरणगाव :- महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंह राजे पाटील म्हणाले की, चि. ओम चंद्रभान पाटील (रेल्वे) यांनी जेईईमध्ये ९८.९१% गुण मिळवून उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या, तर क्राइम बुलेट न्यूजचे संपादक सुरेश कोहली, महाराष्ट्र ब्युरो चीफ मंगल बी. पाटील आणि जळगाव ब्युरो चीफ राजेंद्र पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. चंद्रभान गयाबू पाटील (वरिष्ठ) आणि श्री. रोहित पाटील उपस्थित होते.
0
3
9
0
6
4