Breaking
ब्रेकिंग

नाशिक सिडको परिसरात ‘स्वच्छता नेबरहूड प्रोजेक्ट’ अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती*

0 7 6 9 4 7

*नाशिक सिडको परिसरात ‘स्वच्छता नेबरहूड प्रोजेक्ट’ अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

नाशिक : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या उपेंद्र नगर, सिडको शाखेतर्फे आज सकाळी 7.30 ते 9.00 या वेळेत ‘स्वच्छता नेबरहूड प्रोजेक्ट’ (स्वच्छता अभियान) अंतर्गत विशेष उपक्रम राबवण्यात आला.सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून बँकेने परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असून, या मोहिमेला नागरिकांची उत्स्फूर्त साथ
लाभली.महानगरपालिकेच्या सहकार्याने यशस्वी आयोजनया उपक्रमात नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील निरीक्षक श्री.रावसाहेब रूपवते, मुकादम अजय खळगे तसेच इतर स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या स्वच्छता घंटागाडी पथकाने सक्रिय सहभाग घेत उपक्रमाच्या यशात मोलाची भर घातली.नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक स्थानिक नागरिकांनी बँकेच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. परिसरात स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश पोहोचवण्याचे कार्य उज्जीवन बँकेने प्रभावीपणे पार पाडले.”स्वच्छ परिसर, सुंदर नाशिक” या ध्येयाने प्रेरित होऊन उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत राहील, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे