ब्रेकिंग
निलेश सह. गृह संस्था, मर्यादित, घुले नगर, वडगाव बु. यांच्या वतीने श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन
0
3
9
0
8
1
निलेश सह. गृह संस्था, मर्यादित, घुले नगर, वडगाव बु. यांच्या वतीने श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन
प्रतिनिधी : महावीर ढवळे
पुणे : वडगाव बु. / निलेश सह. गृह संस्था, मर्यादित, घुले नगर, वडगाव बु. यांच्या वतीने श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
दि. १४.१२.२०२४ रोजी सकाळी १० वा श्रीमद् भगवत गीता पाठ पठन (श्रीकृष्ण गीता संथा वर्ग पुणे) तसेच
दुपारी ४ वा. श्री दत्त होम हवन, सायं : ६ वा. श्री दत्तजन्म सोहळा व महाआरती, सायं: ७ ते ९ भजन व किर्तन तसेच
दि.१५.१२.२०२४ रोजी दुपारी ४ वा. भजन व किर्तन (स्वरसंगीत भजन मंडळ वडगाव बुद्रुक), सायं : ७ ते १० भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी या शुभ प्रसंगी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे .
0
3
9
0
8
1