श्रीराम जन्मोत्सव काळात स्टंटबाजी – शिवहरी म्हस्के
श्री राम मंदिर देवस्थान दहिगाव पदाधिकाऱ्यांचा खुलासा
श्रीराम जन्मोत्सव काळात स्टंटबाजी – शिवहरी म्हस्के
श्री राम मंदिर देवस्थान दहिगाव पदाधिकाऱ्यांचा खुलासा
नगर प्रतिनिधी:- श्री राम मंदिर देवस्थान हे एक ऐतिहासिक देवस्थान आहे. या देवस्थानास ऐतिहासिक धार्मिक वारसा लाभलेला आहे. श्री राम देवस्थान उत्सव गुढीपाडवा पासून सुरू होत आहे.दि.२६ मार्च रोजी श्री राम नवमी यात्रा उत्सव असतो हजारो भाविक भक्त या देवस्थान दर्शनसह महाप्रसाद लाभ घेत असतात.या देवस्थानाच्या घटने प्रमाणे दर तीन वर्षांनी धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखती द्वारे निवड केली जाते तशी निवड ९८/२०२३ प्रमाणे ११ विश्वसतांची निवड हि सन २०२३ मध्ये धर्मादाय आयुक्त यांच्या माध्यमातून झाल्यानंतर या घटनेला प्रमाणे विश्वस्त निवड झाल्यापासून ९० दिवसांत पदाधिकारी निवड चेंन्ज रिपोर्ट सादर करावा लागतो तसा चेंज रिपोर्ट दाखल झाल्यानंतर जर ११ विश्वस्तां पैकी वाद तक्रार उद्भवला तर या तक्रार हरकती मानीय धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दाखले केली जाते.सदर देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी निवड पासून हा वाद उद्भवला होता.सदर निवड होताच श्री राम देवस्थान ट्रस्ट क्रमांक ‘३३४अ ” पदाधिकारी वाद उद्भवला होता. या निवडी विरुद्ध कचरू महादु गायकवाड यांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे या पदाधिकारी निवडीस हरकत नोंदवली होती. सदर पदाधिकारी निवडी चेंन्ज रिपोर्ट मा. न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे.तसेच बँक चौकशी अर्ज क्रमांक ३४१/२०२५ हा न्याय प्रविष्ट आहे. सदर बँक कागदपत्रे बहमुत संख्या पाहून ए डी सी बँक शाखा दहिगाव व आय डी आय बँक नगर शहर यांनी कागदपत्रे प्रमाणे सदर पदाधिकारी सदर बँक खाते अधिकारी दिलेला आहे. तरी अल्प मतातातील नाराज विश्वस्तांनी यांनी कलम ‘४१अ”प्रमाणे बँक चौकशी अर्ज ३४१/२०२५ मानीय न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. न्यायलय वाद विवाद क्रमांक २१/२०२५, २०९/२०२४, ८२९/२०२४ सदर वाद केस क्रमांक न्यायालयात न्याय प्रविष्ट आहेत.
तसेच सदर बँक वतीने विधीतज्ञ सदर बँक बाजु माननीय न्यायालयात मांडली आहे. तसेच विद्यमान पदाधिकारी व विधीतज्ञ बाजु मांडत आहेत. न्यायालयात नियमित सुनावणी चालू आहे.न्यायलय सदर प्रकरणी सुनावणी सुरू आहे.
आता ऐन श्री राम सप्ताह उत्सव काळात गोंधळ परिस्थिती निर्माण करण्यासाठी हा उपोषणबाजी पेपरला बाजी चालू आहे.आधी सदर वादविवाद विषयी अनेक प्रकरणं न्याय प्रविष्ट आहेत तरी देवस्थान घटनेप्रमाणे देवस्थान हितसंबंधाना बाधा निर्माण करणार्या विश्वस्तां विरूद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.तसेच माननीय धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर न्यायालयाच्या सदर बाब लक्षात आणून दिली जाणार आहे.
(१)शिवहरी माणिक म्हस्के -अध्यक्ष
(२)मोहन माधव निमसे -उप अध्यक्ष
(३)कचरु महादु गायकवाड -सरचिटणीस
(४) बाबासाहेब शंकर बनकर -कोषाध्यक्ष
(५) अनंत दिनकर द्रविड-चिटणिस
(६)रघुविर अरुण द्रविड -विश्वस्त
सहा गट बहुमतात आहे.
इतर पाच अल्पमतात आहेत



