Breaking
ब्रेकिंग

मंडल भा.ज.पा. अलिबाग तालुका सरचिटणीस पदी राजेश कमलाकर पाटील यांची नियुक्ती

0 3 9 0 4 8

 

प्रतिनिधी :  राजेश बाष्टे

चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वात मा. ना. रविंद्र चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य आणि मा. खासदार धैर्यशिलदादा पाटील, जिल्हाध्यक्ष दक्षिण-रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल भा.ज.पा. अलिबाग तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करत केंद्रसरकार, राज्यसरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम आपण कराल या अपेक्षेसह आपले हार्दिक अभिनंदन.
पुढील वाटचालीस शुभेच्छा. देण्यात आल्या

5/5 - (3 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे