Breaking
ब्रेकिंग

अमळनेर तालुक्यात  65.61%  मतदान 

मतदारांनी मोठ्या उत्साहाने केले मतदान 

0 3 9 0 8 1

अमळनेर तालुक्यात  65.61%  मतदान 

 मतदारांनी मोठ्या उत्साहाने केले मतदान 

अमळनेर प्रतिनिधी :  पंकज पाटील

अमळनेर :-  अमळनेर तालुक्यात विधानसभा निवडणूक 2024 ची प्रक्रिया आज सकाळी 7.00 वाजता सुरू झाली आणि संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत चालली. या निवडणुकीत मतदारांचा मोठा सहभाग असून सायंकाळी सहा वाजेपर्यंतही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी कायम होती.

येथे एकूण 308272 एकूण मतदार,यात पुरुष मतदार 157805 व महिला मतदार150464 ही पुरुषांनी केलेले मतदान 104066 महिलांनी केलेले मतदान 98180 एकूण मतदान 202246 टक्केवारी 65.61% आहे.

दरवर्षी पेक्षा ही टक्केवारी वाढलेली आहे. सकाळी मतदान जास्त झाले असले तरी २ वाजतानंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली होती मतदान शांततेत पार पडले महीलापेक्षा पुरुषानांनी अधिक सह‌भाम होता वयोवृद्ध लोकांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला .

प्रत्येक निवडनुकीत येथे ही मतदान केंद्र वेगवेगळ्या  ठिकाणी असतात. त्यामुळे मतदाराची  गैरसोय होत नाही.काही प्रमाणात मतदान वाढले असते अमळनेर पोलिसांनी अतिशय कडक कायदा व सुव्यवस्था राखली होती तर अंगणवाडी ताई, आशा वर्कर्स व तलाठी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे