Breaking
ब्रेकिंग

न्यू लॉ कॉलेज च्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

सृजनरंग जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत चमकदार कामगिरी

0 7 6 9 4 3

न्यू लॉ कॉलेज च्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

सृजनरंग जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत चमकदार कामगिरी

प्रतिनिधी : आसावरी जैन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सृजनरंग जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा 2025 आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालय या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत खालील विद्यार्थी विजय ठरले . या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सेवा दिनानिमित्त पुणे विद्यापीठ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. हुमायरा अन्सारी वकृत्व स्पर्धा (हिंदी) प्रथम क्रमांक. लांडगे संपदा वकृत्व स्पर्धा (इंग्लिश) प्रथम क्रमांक. ऋतुजा गावडे वकृत्व स्पर्धा (मराठी) द्वितीय क्रमांक. सातपुते प्राची निबंध स्पर्धा (मराठी) विजेते ठरले.

या स्पर्धेसाठी खालील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. काव्यवाचन स्पर्धेसाठी श्रावणी भिंगारदिवे. हुमायरा अन्सारी. संपदा लांडगे. निबंध स्पर्धेमध्ये प्राची सातपुते. वकृत्व स्पर्धेसाठी संपदा लांडगे. हुमायरा अन्सारी. ऋतुजा गावडे, भित्तीचित्र स्पर्धेसाठी सुप्रिया गरकळ, पथनाट्य मध्ये ऋषिकेश डमाळे, पूजा बनकर, सुचिता पालवे, संपदा लांडगे, कीर्ती दरेकर, ऋतुजा गावडे, श्रावणी भिंगारदिवे, दीपक सानप, महेश म चे, विवेक जायगुडे त्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम एम तांबे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गिरीश हिरडे, सर्व शिक्षक मार्गदर्शन लाभले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे