Breaking
ब्रेकिंग

न्यू लॉ कॉलेजचा विद्यार्थी तेजस हिरडे कॉमिक स्ट्रिप रायटिंग स्पर्धेमध्ये रनरअप चा मानकरी

0 8 6 6 6 2

न्यू लॉ कॉलेजचा विद्यार्थी तेजस हिरडे कॉमिक स्ट्रिप रायटिंग स्पर्धेमध्ये रनरअप चा मानकरी

एस डब्ल्यू न्यूज /  नेटवर्क

ऐक्यम् ५.० स्टेट लेवल लीगल एड फेस्ट , आय.एल.एस. लॉ कॉलेज, पुणे येथे आयोजित केलेल्या कॉमिक स्ट्रिप रायटिंग कॉम्पिटिशन या स्पर्धेमध्ये तेजस गिरीश हिरडे न्यू लॉ कॉलेज अहिल्यानगर चा विद्यार्थी याने रनर अप रँक मिळवली आहे . त्याच्या या यशाने तेजसवर कौतुकाचा वर्षाव होत आहे .

तेजसने सांगितले की, विविध स्पर्धेत भाग घेण्याची नेहमीच आवड असून त्यासाठी संबंधीत शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन घेतो .कॉमिक स्ट्रिप रायटिंग स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सर्व शिक्षकांनी मदत केली व मार्गदर्शन केले . प्राचार्य डॉ . एम .एम .तांबे सर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे ही यावेळी तेजस याने आवर्जून सांगितले .

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एम.एम.तांबे यांनी विशेष अभिनंदन केले . प्रा.व्ही.ई.शिंदे ,प्रा.डॉ.आर.बी.दुसुंगे, प्रा.डॉ.ए.एल.मोरे, प्रा. डॉ.बी.डी.पांढरे यांनी मार्गदर्शन केले . इतर सहकारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी तेजस चे कौतुक करत अभिनंदन केले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे