Breaking
ब्रेकिंग

दक्ष पोलीस मित्रांची श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थान वरखेड येथे बंदोबस्ताची चोख कामगिरी

0 8 6 6 6 2

 

दक्ष पोलीस मित्रांची श्री क्षेत्र महालक्ष्मी देवस्थान वरखेड येथे बंदोबस्ताची चोख कामगिरी

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून दक्ष पोलीस मित्रांचा बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे.
नेवासा पोलीस स्टेशनचे पर्यवेक्षण अधिकारी संतोष खाडे साहेब व देवस्थान ट्रस्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दक्ष पोलीस मित्रांनी व्यवस्थित रित्या नियोजन पद्धतीने चोख बंदोबस्त पार पडला .

यावेळी दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शहादेव मुंगसे साहेब यांनी सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून ट्रस्ट चे आभार व्यक्त केले .

4/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे