ब्रेकिंग
प्रा. झोळ सर यांनी मागणी केली आणि काही तासात लगेच GR काढला
0
7
6
9
3
9
प्रा. झोळ सर यांनी मागणी केली आणि काही तासात लगेच GR काढला

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. २८/ काल मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना SEBC व OBC विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळावा अशी मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाजप नेते प्रा. रामदास झोळ सर यांनी केली होती. या मागणीचा तात्काळ विचार करून अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्र शासनाने GR काढून 2025-26 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढ दिली आहे. खऱ्या अर्थाने याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.
0
7
6
9
3
9



