श्री दत्त महिला गृप व राजे शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद व्यायाम शाळायांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय योगा उत्साहात साजरा

श्री दत्त महिला गृप व राजे शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद व्यायाम शाळायांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय योगा उत्साहात साजरा
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर येथे छत्रपती शिवाजीनगर श्री दत्त महिला गृप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय योगा दिवसाचे औचित्य साधुन योग शिक्षिका ज्योतीताई पाटीलतसेच विषेश सहाकार्य ज्योतीताई प्रकाश महाजन,आणि श्री दत्त गृपच्या अध्यक्षा मा. नगरसेवक आबासौ प्रताप शिंपी यांच्या अर्धांगिनी ताईसो मनिषा प्रताप शिंपी व परिसरातील सर्व माता भगिनी यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहुन योगा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या योग शिबीराला मोठ्या उत्साहाने माता भगीनींचा सहभाग होता.तसेच सर्व्यांनी योग साधना करून निरोगी जिवन जगण्याचा संकल्प केला* हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजे शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद व्यायाम शाळा, व प्रताप आबा मित्रपरिवार यांनी ही परीश्रम घेतला सर्व्यांचे अनमोल सहकार्य लाभले.