Breaking
ब्रेकिंग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अमळनेर शहर व ग्रामीण पदाधिकारी यांची बैठक

0 7 6 9 4 7

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अमळनेर शहर व ग्रामीण पदाधिकारी यांची बैठक

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- दि. ०९-७-२०२५ वार बुधवार अमळनेर येथे विधानसभा मतदारसंघाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ची बैठक काल लोकमान्य टिळक विद्यालयातील जुना टाऊन हॉल येथे आयोजित केली असता अमळनेर येथील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत प्रसंगी  शिवसेना उपनेते  रावेर/नंदूरबार लोकसभा संपर्कप्रमुख मा.श्री गुलाबरावजी वाघ साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख श्री कुलभूषण पाटील साहेब उप जिल्हा प्रमुख श्री भाऊसाहेब सोनवणे नाशिक मा.जिल्हाप्रमुख शिवसेना श्री कारभारी आहेर साहेब शिवसेना संघटना बाधनी साठी व नगरपरिषद व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी साठी मार्गदर्शनपर भाषणात सागितले जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील  यानी भाषणात अमळनेर शहर तालुका पक्ष वाढ कशी होईल यासाठी मी स्वतःच लक्ष देईल असे मार्गदर्शनपर भाषणात सागितले व सर्वानी पक्ष वाढ करण्यासाठी निवडणुका विजय मिळविण्यासाठी निर्धार केला या प्रसंगि उपस्थित शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार शहर संघटक मोहन भोई, देवेंद्र  देशमुख , तालुका संघटक नितीन निळे उपशहरप्रमुख जीवन पवार विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मनिषाताई परब  शहरप्रमुख उज्वला ताई कदम उप तालुका प्रमुख श्री विलास पवार , उप तालुका प्रमुख बाळासाहेब पाटील रविंद्र पाटील माजी नगरसेवक दादा पवार,युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र मराठे, उप तालुका प्रमुख गोकुळ कोळी, अल्प सख्याक प्रमुख सुलतान खान शाखाप्रमुख भरत पाटील गोटु मराठे मनिष पवार मुश्ताक बागवान महेश सुतार असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे