नवीन वर्षाची सुरुवात विकासकामांनी…अलिबाग-चेंढरे..
नवीन वर्षाची सुरुवात विकासकामांनी…अलिबाग-चेंढरे..
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांच्या मागण्यांना विकासाचा केंद्र बनवत, त्या गोष्टींच्या पूर्ततेसाठी सतत पाठपुरावा घेत मा. आमदार महेन्द्र शेठ दळवी यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या निधीतून आज चेवळेनगर ते चेंढरे रस्ता काँक्रीटीकरण कामाचे मा. आमदारांच्या हस्ते श्रीफळ अर्पणाने उद्घाटन झाले.
हे निश्चितच एक स्वागतार्ह आणि महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल आणि स्थानिक जनतेच्या जीवनमानात सुधारणा होईल.
सक्रियतेच्या या प्रकारांमुळे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल येतो. स्थानिक समुदायाच्या आवश्यकतांची पूर्तता करून मा. दळवी साहेब हे विश्वासार्ह नेतृत्व सिध्द करीत आहेत.
याप्रसंगी सो ,जुईली जुईकर ,श्री. सुशांत फाळसणकर, श्री. अक्षय यादव, सौ.अहिल्या पाटील, श्री. विनोद गांधी, श्री.राम पाटील, श्री. रोहन पाटील, श्री. विपुल पाटील, श्री. विनोद दळवी, श्री.अभिजीत पाटील,श्री. प्रल्हाद म्हात्रे सौ.प्रणिता म्हात्रे. श्री तुषार देसले,श्री, विजय (बाबू ) स्वामी श्री. साईराज थळकर, श्री. संजोग पालकर, श्री. हर्षल लहूपचांग, श्री.आदित्य नाईक, सौ.जान्हवी पाटील यांच्या समवेत इतर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.