स्वानंद सुखनिवासी ब्रम्हलिन सदगुरु धोंगडे महाराज (गुरुजी ) यांना 23 व्या पुण्यस्मणर निमित्त त्रिवार वंदन

स्वानंद सुखनिवासी ब्रम्हलिन सदगुरु धोंगडे महाराज (गुरुजी ) यांना 23 व्या पुण्यस्मणर निमित्त त्रिवार वंदन
प्रतिनिधी : बाबु तिपुळे

अहिल्यानगर तालुक्यातील उक्कडगांव येथे घोंगडे महाराज यांच्या 23 वी पुण्यस्मण निमित्ताने उक्कडगांव कनिफनाथ भजनी मंडळ व श्रीराम पाई दिडिच्या वतीने मोठा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
यामध्ये ब्रम्हमुर्ती संत जगी अवतरले उद्धवराया आले दिनजना ब्राम्हदिक त्यांचे वंदीती पायवणी नाम घे वंदीनी दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त संतकृपे त्वरीत उद्धवरतो अखंडीत नामा त्याचा वास पाहे निशिदिनी ध्याय सत्यासंगती असे गोड भगवंताचे नाम स्मरण करून भजनी मंडळीनी गोड असे गायण केले
तसेच सर्व मंडळींनी धोंडगे महाराज यांच्या स्मृतीस फोटोला हार घालुन त्रिवाद वंदन केले
यावेळी उपस्थित अध्यक्ष पोपट माने सचिव शिवाजी म्हस्के खजिनदार भाऊसाहेब म्हस्के तबला वादक बाळु पाटील म्हस्के पेटी वाजक किसन लाळगे गायक कचरू शिंदे वैशाली तिपुळे मृदंग वाजक इंदुबाई तिपुळे केशर उकिरडे ताराबाई म्हस्के लता म्हस्के शशिकला शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते



