Breaking
ब्रेकिंग

प्रा. डॉ धनंजय चौधरी यांची क.ब.चौ उ.म.वि. इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष म्हणुन निवड

0 7 6 9 4 9

प्रा. डॉ धनंजय चौधरी यांची क.ब.चौ उ.म.वि. इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष म्हणुन निवड

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर:- खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथील इतिहास विभाग आणि संशोधन केंद्र प्रमुख प्रा. डॉ धनंजय रमाकांत चौधरी यांची नुकतीच क.ब.चौ उ.म.वि. जळगाव, येथील इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष म्हणुन मा. कुलगुरू महोदय यांनी नामनिर्देशन केले आहे. खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर येथील संस्थेचे कार्याध्यक्ष मा. नीरज भाऊ अग्रवाल, उपकार्याध्यक्ष मा. जितेंद्र भाऊ जैन, मा डॉ संदेशभाई गुजराथी. मा. प्रदीप भाऊ अग्रवाल,  मा. योगेश भाऊ मुंदडे, मा. अण्णा साहेब
हरी भिका वाणी, तसेच सर्व माननीय संचालक मंडळ सदस्य, विश्वस्थ, तसेच माजी प्राचार्य मा डॉ अरुण जैन, प्राचार्य  एस. आर चौधरी, संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील तसेच मा. प्रभारी प्राचार्य डॉ हर्षवर्धन जाधव, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ धीरज वैष्णव, आणि प्रा. डॉ संदीप नेरकर, सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विद्यापीठ क्षेत्रातील ईतिहास अभ्यास मंडळ सर्व सदस्य आणि जळगाव,  धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील सर्व इतिहास प्रेमी,  संशोधक, प्राध्यापक यांनी या  निवडीसाठी खूप खूप अभिनंदन केले आहे.  प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील इतिहास अभ्यास मंडळ सर्व सदस्य मा. कुलगुरु नामनिर्देशित प्रा. डॉ.  व्यंकटेश लांब, सदस्य प्रा. डॉ राधाकृष्ण जोशी,  प्रा.डॉ सचितानंद बिच्चेवार, प्रा. डॉ दत्तात्रय वाघ, प्रा डॉ किशोर पाटील, तत्त्वज्ञान केंद्र अमळनेर येथील मानद संचालक प्रा. डॉ मनिष करंजे विभागातील प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. विजय साळुंखे,  प्रा. अवीत पाटील, प्रा. प्रसाद मुठे,  प्रा. प्रियंका चावडा, सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे